tag:blogger.com,1999:blog-6874155672101180770.post4771967898125296806..comments2023-06-06T18:10:05.215+05:30Comments on सौ. अनुराधा सचिन म्हापणकर: फ़ॉर्वर्डेड एसएमएस नका पाठवू मला..Unknownnoreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6874155672101180770.post-2594730665719009202008-03-31T20:49:00.000+05:302008-03-31T20:49:00.000+05:30तुमची ही कविता पण छान आहे.तुमची ही कविता पण छान आहे.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6874155672101180770.post-56177657356784494972008-03-21T21:40:00.000+05:302008-03-21T21:40:00.000+05:30अरे वा ! अगदी काळाला अनुकुल अशी कविता. पण खरच आपण ...अरे वा ! अगदी काळाला अनुकुल अशी कविता. <BR/><BR/>पण खरच आपण किती माणुसघाणॆ होत चाललो आहोत, माणासांमधला निख्खळ संवाद हि कठीण होत चालला आहे या साऱ्या सुखसोयीं मुळे.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6874155672101180770.post-18888972971841453702008-03-21T20:31:00.000+05:302008-03-21T20:31:00.000+05:30आवडली कविता आणि पटली सुद्धा. मला सुद्धा फॉरवर्ड के...आवडली कविता आणि पटली सुद्धा. मला सुद्धा फॉरवर्ड केलेल्या आणि सगळ्यांसाठी पाठवलेल्या ईमेलसचा वैताग येतो. पाठवणार्याला बरेचवेळा माहीत पण नसते तो कोणाला पाठवत आहे ते. भावना छान मांडल्यात.Silencehttps://www.blogger.com/profile/17616314744848740335noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6874155672101180770.post-91044489944205147282008-03-21T19:10:00.000+05:302008-03-21T19:10:00.000+05:30अनुराधा ताई, कठोर सत्य तुम्ही हळुवार शब्दात मांड्ल...अनुराधा ताई, कठोर सत्य तुम्ही हळुवार शब्दात मांड्लय...!! पण आता सगंळ जगच vairtual ( याला मराठीत काय म्हणतात ) झालयं..रोज सकळी ते "good morning चे mail " वाचुन कंटाळा येतो..!!Anonymousnoreply@blogger.com