
रसिकहो..
८४ व्या साहित्यसंमेलनाच्या प्रकाशन मंचावर, माननीय अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे व सुप्रसिद्ध संगीतकार श्री. कौशल इनामदार यांच्या शुभहस्ते, माझा पहिलाच काव्यसंग्रह .. "आयुष्याच्या मध्यभागी...." प्रकाशित झाला.
तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या साध्या प्रसंगावर बेतलेला हा काव्यसंग्रह तुम्हाला नक्की आवडेल.
किंमत: रुपये ऐंशी फक्त
तुमची प्रत राखून ठेवली आहे.. !
संपर्क : ०९८६९३४६१५१
८० रुपये बाजुला काढून ठेवले आहेत...
ReplyDeleteसंपर्क: dhanurdhari@gurudrushti.in
अभिनंदन! हार्दिक अभिनंदन!
ReplyDeleteअभिनंदन !!
ReplyDeleteएका नवीन कवितेची फर्माईश...
ReplyDeleteत्यात राखून हा खुनशी शब्द वापरायचा नाही...
शब्द जेव्हा लीलया तोलता येतात तेव्हा कविची प्रतिभा समजते... त्यासाठी काव्य करायची गरज नसून ते जगायची गरज असते...
जपाजपून वावरी तो कृष्णकेवडा।
अनंत असे परि नसे काळकवडा।।
लाजून हासणे, अन् हासून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे...
ReplyDeleteअसूदे सध्यातरी पायात हीच वहाणे!!!
किती उपयोग होईल ते माहित नाही, पण http://gurudrushti.in येथे आपल्या जालस्थळाची लिंक (दुवा) दिलेली आहे. ह्या उप्पर आपली काही विनंती असेल तर अवश्य काव्यनिर्मिती करावी, ज्या परमेश्वराने येथे येऊन आपले काव्य वाचून सूचना केली तोच आणि केवळ तोच योग्य तो निर्णय करू शकेल, तोपर्यंत सामना अनिर्णितच ठरेल...
ReplyDeleteबहुदा मोनोरेलची निर्मिती होण्यापूर्वी लोकांना सामान्य दोन रुळावरची गाडी पहावी लागली, आणि हळूहळू संशयाचे ढग निवळू लागले...
कितीतरी शतके, अनेक युगे जोपर्यंत "ख" हे अक्षर रव असे दाखविता यायचे (लिहिले जायचे) तोपर्यंत राखी ह्या शब्दातच रामनामातला "रवी" लपून बैसला होता... आता त्याची लपायची जागा वेगळी आहे... ती अजून एखादे संयुक्ताक्षर निर्णाण होईपर्यंत...
ReplyDeleteतत्कारण आता करू या संख्यायुक्त श्रीराम नाम जप...
आजची तारीख ही अमेरिकन (पाश्चिमात्य पंत अमात्य) वि४सरणीच्या लोकांना ८४ समानच भासेल, तर भारतीय वि४सरणातल्या लाकडांना ४८... असो...
ReplyDeleteजगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा एवढेच आम्हांस खबर आहे... ते आम्ही स्वतः आहोत की नाही हे जरा वादातीतच आहे...