
रसिकहो..
८४ व्या साहित्यसंमेलनाच्या प्रकाशन मंचावर, माननीय अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे व सुप्रसिद्ध संगीतकार श्री. कौशल इनामदार यांच्या शुभहस्ते, माझा पहिलाच काव्यसंग्रह .. "आयुष्याच्या मध्यभागी...." प्रकाशित झाला.
तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या साध्या प्रसंगावर बेतलेला हा काव्यसंग्रह तुम्हाला नक्की आवडेल.
किंमत: रुपये ऐंशी फक्त
तुमची प्रत राखून ठेवली आहे.. !
संपर्क : ०९८६९३४६१५१

८० रुपये बाजुला काढून ठेवले आहेत...
ReplyDeleteसंपर्क: dhanurdhari@gurudrushti.in
अभिनंदन! हार्दिक अभिनंदन!
ReplyDeleteअभिनंदन !!
ReplyDeleteएका नवीन कवितेची फर्माईश...
ReplyDeleteत्यात राखून हा खुनशी शब्द वापरायचा नाही...
शब्द जेव्हा लीलया तोलता येतात तेव्हा कविची प्रतिभा समजते... त्यासाठी काव्य करायची गरज नसून ते जगायची गरज असते...
जपाजपून वावरी तो कृष्णकेवडा।
अनंत असे परि नसे काळकवडा।।