Saturday, February 9, 2013

बॅक टू स्कूल !

२२ वर्षांपूर्वीचे तेच चेहरे. फक्त घट्ट वेण्यातल्या मुलींच्या बाया झालेल्या आणि खाकी हाफ चड्डीतल्या मुलांचे बापे..पण ते दोन-तीन तास आम्ही त्या कॅन्डललाइटच्या मंद प्रकाशातल्या रेस्तराँमध्ये नव्हतोच. आम्ही होतो आमच्या दहावीच्या वर्गात..!

http://www.loksatta.com/chaturang-news/back-to-school-57443/

1 comment:

  1. मुलींच्या बाया कधीच होत नाहीत... आया मात्र, केवळ, निव्वळ वगैरे वगैरे नक्की होतात... मन कधी तरूण झालेय? आणि रात्र कधी म्हातारी झालीये?

    ReplyDelete